Shimla Sanjauli Mosque : शिमला : संजौली मशिदीचे ३ अवैध मजले पाडण्यास मशीद समितीकडून आरंभ !
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
‘एअर इंडियाची मुसलमान अधिकारी मेहजबीन यांनी मी पूजा केल्यानंतर कपाळावर टिळा लावण्यापासून रोखले’, असा आरोप चंचल त्यागी यांनी केला आहे.
देशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीतील प्रत्येक क्षेत्रात बहुसंख्य !
देशात बेकायदेशीर बांधकाम होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ? आता कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार आहे का ?
भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्य केल्याने सर्व भारतच वक्फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्यात आल्यास नवल वाटू नये ! त्यामुळे वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणे योग्य ठरणार आहे !
केवळ घर पाडून थांबू नये, तर अशी घरे पुन्हा बांधली जाऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! तसेच अन्य अतिक्रमणेही सरकारने पाडली पाहिजेत !
मुलीला व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याने, तसेच मुलीच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.
हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेऊन कथित सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढणारे साम्यवादी मुखवटे जाणून घेणे आवश्यक !
शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? देशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही !
न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीसह न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून ‘न्याया’ची (धर्माची) स्थापना केली पाहिजे !