जयपूर (राजस्थान) – येथील शिवमंदिरामध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांकडून शरद पौर्णिमा साजरी केली जात असतांना शेजारी रहाणार्या नसीब चौधरी याने त्याच्या मुलांसह चाकूद्वारे स्वयंसेवकांवर आक्रमण केले होते. त्यात संघाचे १० स्वयंसेवक घायाळ झाले होते. या प्रकरणी आता प्रशासनाने नसीब चौधरी याच्या बेकायदेशीर घरावर कारवाई करत ते पाडून टाकले. याआधी त्याला नोटीस बजावण्यात आली होती.
Bulldozer on Naseeb Choudhary’s House : The administration demolish the illegal house of Naseeb Choudhary
Naseeb had stabbed 8 RSS volunteers distributing kheer prasad on #SharadPurnima
🛑The govt should not just stop at demolishing the house but also ensure that such houses… https://t.co/ms7kdK5rpD pic.twitter.com/48JZJHC4IG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 20, 2024
संपादकीय भूमिकाकेवळ घर पाडून थांबू नये, तर अशी घरे पुन्हा बांधली जाऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! तसेच अन्य अतिक्रमणेही सरकारने पाडली पाहिजेत ! |