‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात पुणे येथील दहावीत शिकणार्या मुलाची आत्महत्या !
आई-वडील दुसर्या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्री १ वाजता मुलाची आई जागीच होती. त्याच वेळी सोसायटीच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक मुलगा घायाळ अवस्थेत खाली पडल्याचा संदेश आला.