पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा; अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी महापालिका आयुक्त यांना दिले.

६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी फलक लावण्यास किंवा कोणताही कार्यक्रम करण्यास पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालावी

या संघटनेकडून ६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी पोस्टर्स लावली जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे धार्मिक सलोखा आणि शांती यांना बाधा पोचवली जाते.

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे होऊ न देण्यासाठी संघटित व्हा !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये चालू असलेले नमाजपठण बंद करा !  

श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.

बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई होत नसेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? सरकारी भूमीवर अवैध मजार बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

सीमा भागातील कन्नडसक्ती दूर करा !

बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथील दंगलींत हात असलेल्या ‘रझा अकादमी’वर बंदी घाला !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथील श्री खंडोबा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करा !

श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी नळदुर्ग शहरातील नागरिक आणि खंडोबाचे भक्त यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

धर्मांधांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

राष्ट्रप्रेमी संघटनांकडून नागपूर, कारंजा आणि वाशिम येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन !

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.