प्रसादाच्या लाडवात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट ..