मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतर टाळण्यासाठी न्यायालयाचा आदेश आणि शासन निर्णय यांची काटेकोरपणे कार्यवाही करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
मंदिरांची भूमी बेकायदेशीररित्या बळकावल्यास गुजरातप्रमाणे १४ वर्षांची शिक्षा देणारा कायदा करण्याचीही मागणी
मंदिरांची भूमी बेकायदेशीररित्या बळकावल्यास गुजरातप्रमाणे १४ वर्षांची शिक्षा देणारा कायदा करण्याचीही मागणी
धार्मिक स्थळांच्या भूमींच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त केली पाहिजेत !
‘हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.
मंदिरांवर होणार्या आघातांच्या विरोधात कुणीही ठामपणे कृती करतांना दिसत नाही. मंदिरांची भूमी बळकावणे, तसेच विविध आघात यांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.
मंदिरांच्या भूमीकडे कुणी वक्रदृष्टीने पहाणार नाही, असा कायदा होण्यासाठी हिंदूंनी पुढकार घेतला पाहिजे !
श्री सोमेश्वर महादेव संस्थानाची ५० कोटी रुपयांची भूमी तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ ९६० रुपयांना विकल्याचा अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून तत्परतेने कारवाई केव्हा करणार ?
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली.