अमृतसर (पंजाब) – पंजाब पोलिसांनी काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ बाँब, २ हँड ग्रेनेड, २ मॅगझिन, १ पिस्तूल, २४ काडतुसे, ८ डिटोनेटर आणि ४ बॅटर्या जप्त करण्यात आल्या.
Terror module handled by Firdaus Ahmed Bhat, an active member of the Lashkar-e-Toiba
Major blow to terror module attempting to disturb peace in Punjab. @PunjabPoliceInd striving to make #Punjab secure & safe as per vision of CM @BhagwantMann (2/2)
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) October 14, 2023
हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.

UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद