
इस्लामाबाद – लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याचा जवळचा साथीदार म्हणून ओळखला जाणारा अबू कासिम याची अज्ञात बंदूकधार्यांनी हत्या केली. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील मशिदीमध्ये त्याच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Terrorist With Links To Lashkar-e-Taiba Killed In PoKhttps://t.co/Cgvufmr8d2
— TIMES NOW (@TimesNow) September 8, 2023
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता. स्थानिक तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये भरती करण्यातही कासिमचा सहभाग होता. त्यासाठी त्याला पाकिस्तानकडून पैसे मिळत होते. भारतीय सुरक्षायंत्रणा अनेक दिवसांपासून अबू कासिमचा शोध घेत होत्या.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !