केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यामागील सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी !
भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !
भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !
‘जर अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, तर मुंबईतून हज यात्रेकरूंना जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! अशा घटनांनंतर त्यांची आठवण होते !
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !
आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीनगरमधून इरफान मेहराज या पत्रकाराला अटक केली आहे.
काश्मिरी हिंदूंची हत्या होणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे !
काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !