अजित पवार यांच्या  भ्रमणभाषचा ‘सी.डी.आर्. डेटा’  एका व्यक्तीने दिला !

अजित पवार यांच्या भ्रमणभाषचा ‘सी.डी.आर्. डेटा’ एका व्यक्तीने दिला !

अजितदादांच्या घातपाताशी अशोक खरातचा संबंध आहे का ? याचे अन्वेषण ‘सीआयडी’ने करावी -रोहित पवार

Fraudster Abdul Rashid Babajan : रायगड येथे महिलेवर अत्याचार करणारा मुसलमान भोंदू अटकेत !

Fraudster Abdul Rashid Babajan : रायगड येथे महिलेवर अत्याचार करणारा मुसलमान भोंदू अटकेत !

हिंदु धर्मातील भोंदूंची वृत्ते प्रतिदिन ठळक बातम्या म्हणून वारंवार दाखवली जातात; पण मुसलमान भोंदूंची वृत्ते जाणीवपूर्वक दाबली जातात, यावरूनच प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

हिंदु पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी : मुसलमानावर गुन्हा नोंद  

हिंदु पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी : मुसलमानावर गुन्हा नोंद  

पत्रकाराला धमकी देणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील आक्रमणच होय !

पत्रकारांनी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे ! – ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय

पत्रकारांनी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे ! – ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय

पत्रकारितेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा, म्हणजे ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत असला, तरी त्याला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याचे दायित्व आणि समाजाचा विश्वास संपादन करणे, हे पत्रकारितेचे मूलभूत बळ आहे.

भाजपच्या आमदारांचा पत्रकारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !

भाजपच्या आमदारांचा पत्रकारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !

बिष्णोई टोळीने २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे खोटे वृत्त देऊन स्वत:ची अपकीर्ती केल्याप्रकरणी भाजपचे अकोट येथील आमदार प्रकाश भारसाकळे यांनी १२ मार्च या दिवशी विधानसभेत पत्रकारांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

(म्हणे) ‘राजकारण्यांसमवेत मद्य न पिणारा पत्रकारच नाही !’ – Dinesh Amin Mattu

(म्हणे) ‘राजकारण्यांसमवेत मद्य न पिणारा पत्रकारच नाही !’ – Dinesh Amin Mattu

मद्य पिणे न पिणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले, तरी त्याचे अशा प्रकारे समर्थन करणे चुकीचे आहे. राजकारणी मद्य पाजून आणि पैशांची पाकिटे देऊन पत्रकारांना बटिक बनवतात आणि असे पत्रकार कशा प्रकारची पत्रकारिता करतात, हे जनतेला ठाऊक आहे !

पुढील अधिवेशनापूर्वी ‘पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळा’ची स्थापना होणार !

पुढील अधिवेशनापूर्वी ‘पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळा’ची स्थापना होणार !

यासह पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संघटना यांची व्यापक बैठक लवकरच आयोजित केली जाईल.

‘TRP’ Suspension : केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांच्या ‘टी.आर्.पी.’वर ४ आठवड्यांची स्थगिती

‘TRP’ Suspension : केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांच्या ‘टी.आर्.पी.’वर ४ आठवड्यांची स्थगिती

युद्धाच्या बातम्या असोत किंवा अन्य घटनांच्या संदर्भातील बातम्या, वृत्तवाहिन्यांकडून त्यांना सनसनाटी स्वरूप देऊन जनतेमध्ये भीती निर्माण केली जात असल्याने अशा वाहिन्यांवर कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यासह यांचे परवानेच रहित करणे आवश्यक झाले आहे !

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

आमची अपकीर्ती करणार्‍यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?