इस्रायल-इराण युद्धाचे वार्तांकन करतांना सनसनाटी निर्माण करून नागरिकांबध्ये भीती निर्माण केल्याचा दावा
(टी.आर्.पी. म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स’ – दूरचित्रवाहिन्यांवील एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे परिमाण)

नवी देहली – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिला’ला (बार्क’ला) निर्देश दिले आहेत की, वृत्तवाहिन्यांच्या ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स’चा (टी.आर्.पी.चा) अहवाल प्रसिद्ध करण्यावर तात्काळ ४ आठवड्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणावी.’ या आदेशात म्हटले आहे की, इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्या अनावश्यक सनसनाटी आणि तर्काधारित सामुग्री प्रसारित करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या लोकांचे मित्र किंवा कुटुंबीय प्रभावित भागांमध्ये रहातात, त्यांच्यात चिंता वाढू शकते.
📺 Stop the Sensationalism! 🚫
The Central Govt has suspended news channel TRPs for 4 weeks following claims of fear-mongering during the #IsraelIranConflict coverage. 🇮🇱🇮🇷
The Issue:
Creating Panic: Turning serious global conflicts into "sensational" drama just for views.… pic.twitter.com/EWB75ds8Gw— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2026
संपादकीय भूमिका
|
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !