Fraudster Abdul Rashid Babajan : रायगड येथे महिलेवर अत्याचार करणारा मुसलमान भोंदू अटकेत !

भोंदू अब्दुल रशीद उपाख्य बाबाजान

रायगड – नवर्‍याच्या बाहेरील प्रेमप्रकरणाला कंटाळून एका महिलेने भोंदू अब्दुल रशीद उपाख्य बाबाजान याच्याशी संपर्क साधला; पण तेथे अनुचित प्रकार घडल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा भोंदू कळंबोली येथील, तर पीडित महिला सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमध्ये महिलेच्या संदर्भात अनुचित प्रकार घडला.

मध्यरात्रीच्या वेळी आरोपीने महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोर्‍याला लावून दोरा जाळला. त्याने महिलेच्या शरिराला स्पर्श केला, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मातील भोंदूंची वृत्ते प्रतिदिन ठळक बातम्या म्हणून वारंवार दाखवली जातात; पण मुसलमान भोंदूंची वृत्ते जाणीवपूर्वक दाबली जातात, यावरूनच प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदुद्वेष दिसून येतो !