British Parliament Kashmiri Hindus Genocide : काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

ब्रिटीश संसदेत असा प्रस्ताव सादर होतो; मात्र त्या काळी अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Martand Sun Temple : जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिरात अयोध्येतून पाठवलेला कलश स्थापित !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी देशातील निवडक श्रीराममंदिरांमध्ये तेथून कलश पाठवण्यात आले आहेत.

Genocide Kashmiri Hindus : ‘काश्मिरी हिंदू’ हे राजकीय लक्ष वेधण्याइतकी मोठी मतपेढी नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले ! – न्यायमूर्ती संजय किशन कौल (निवृत्त)

कुठेही हिंदूंवर ते ‘हिंदू’ असल्यामुळे अत्याचार झाले, तर सर्व हिंदूंनी त्याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे, हा काश्मीरची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग आहे !

Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन : प्रबोधन, जागृती आणि साहाय्य !

जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.

Jammu Kashmir Infiltration : काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न !

१ आतंकवादी ठार, तर अन्य ३ जणांचेे पलायन !

Rajouri Terrorist Attack : राजौरीमधील आतंकवादी आक्रमणामध्ये ५ सैनिकांना वीरमरण !

२ सैनिकांचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळले !
आतंकवाद्यांनी लुटून नेली शस्त्रे !

‘कलम ३७०’ची सोय तात्पुरती असूनही काँग्रेसने इतकी वर्षे ती का रहित केली नाही ?

काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय योग्य !

‘केंद्र सरकारने कलम ३७० रहित करणे आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखला केंद्रशासित प्रदेश करणे, हे दोन्ही निर्णय वैध असून योग्य आहेत’, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने..