|
जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील अखनूरच्या आय.बी. सेक्टरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैन्याने उघळून लावला. यात १ आतंकवादी ठार झाला. अन्य ३ आतंकवाद्यांनी या आतंकवाद्याचा मृतदेह घेऊन पलायन केले. काश्मीरमधील पुंछ आणि राजोरी सेक्टर येथे २५ ते ३० पाकिस्तानी आतंकवादी सक्रीय असल्याचा संशय आहे. ते येथील जंगलांमध्ये आणि गुहांमध्ये लपले आहेत. चीन आणि पाकिस्तान हे या आतंकवाद्यांना भारतात कारवाया करण्यासाठी पाठवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे भारतीय सैन्याचे लक्ष लडाखपासून दूर होईल आणि चीनला त्याचा अपलाभ घेता येईल.

कारगिल : एक संहारक यशोगाथा !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित