IPU India Responded Pakistan : पाकने भारताला उपदेश करण्यापेक्षा आतंकवाद्यांची निर्मिती करणारे कारखाने बंद करावेत !

‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्‍न

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

पाकिस्तानला जाणारे रावी नदीचे पाणी थांबवल्यामुळे जम्मू-काश्मीरला मोठा लाभ !

भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !

संपादकीय : मोदी यांचा काश्मीर दौरा !

भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !

रावी नदीवर बांधलेल्या शाहपूर कंदी धरणामुळे यापुढे पाकला पाणी मिळणार नाही !

केंद्र सरकारला एकजात शेतकरीविरोधी म्हणणार्‍या काँग्रेसला आता यावरून शेतकरीद्वेषी म्हणायचे का ?

Yana Mir exposed Pakistan : काश्मीरमधील लोक पूर्ण सुरक्षित असून पाकिस्तान अपकीर्ती करत आहे !

पाकिस्तानच नव्हे, तर भारतातील तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षही हेच करत आहेत !

Srinagar Target Killing : श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून शीख कामगाराची हत्या !

काश्मीर हिंदु आणि शीख यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असणे, हे लज्जास्पद !

Pakistan President On Kashmir : (म्हणे) ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे !’ – पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !

भारताच्या लोकशाहीतील संसदेत जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने असा प्रस्ताव सादर का करत नाहीत ?  

‘जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’…