‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी !
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू
‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा गुलाम नबी खान याच्या घरावर बुलडोझर फिरवला. खान हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो.
आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांचा पाठीराखा असलेल्या पाकलाच नष्ट करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच या धमकीतून लक्षात येते !
अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?
जिहादी आतंकवाद्यांना केवळ ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांच्या निर्मात्या पाकलाच नष्ट करणे आवश्यक !
हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.