Terrorist Farhatullah Ghori : पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्याची भारताच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी !

पाकमध्ये घुसून अशांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक !

India On Afghanistan : आतंकवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये ! – भारत

अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.

पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

आतंकवाद संपवा !

‘आतंकवादाची तलवार डोक्यावर किती काळ टांगती ठेवायची ?’, हे सरकारने वेळीच ठरवावे आणि सर्वांनाच सुरक्षित वातावरण प्रदान करावे, ही अपेक्षा !

(म्हणे) ‘लिथियमचा वापर जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठीच करावा !’ – ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’

अशी धमकी देणार्‍या आतंकवाद्याला शोधून काढून त्याला धडा शिकवल्यास कुणी अशी धमकी देण्याचे दुःसाहस करणार नाही !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.

वर्ष २०२२ मध्ये काश्मीरमध्ये १७२ आतंकवादी ठार !

२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू

काश्मीरमधील आतंकवाद्याच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर !

‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा गुलाम नबी खान याच्या घरावर बुलडोझर फिरवला. खान हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो.

शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे १ जिहादी आतंकवादी ठार

आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांचा पाठीराखा असलेल्या पाकलाच नष्ट करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील रेल्वे स्थानके आणि हिंदूंची धार्मिक स्थळे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी

आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच या धमकीतून लक्षात येते !