यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !
यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे.त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.
यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे.त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.
‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”
शहरातील वॉर्ड क्रमांक १९१ मधील सिंगसंद्रा येथे असणार्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या खाली मशिदीसाठी करण्यात आलेले भव्य बांधकाम हटवण्यासाठी बेंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर करण्यात आले.
प्रशासकीय अधिकारी अवैध गोष्टींच्या विरुद्ध तत्त्वनिष्ठपणे कारवाई का करत नाहीत ? हे शोधणे आवश्यक !
येऊरच्या जंगलातील टेकडीवर मुरूम-माती वाहून नेण्यासाठी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी तक्रारदाराकडे ६ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
लीजवर मिळालेल्या भूमीचा परस्पर आर्थिक व्यवहार करून स्वार्थ साधू पहाणारी ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ ही संस्था समाजहित काय जोपासणार ?
येथील रेठरे बुद्रुक या गावामध्ये सिकंदर दगडू शिकलगार या व्यक्तीने स्वतःच्या मिळकतीमध्ये केलेले अनधिकृत मशिदीचे बांधकाम त्वरित काढण्यासाठी रेठरे ग्रामपंचायतीने त्यास नोटीस दिली आहे.
विशाळगड येथील अतिक्रमण, तसेच तेथील ऐतिहासिक स्थळांची झालेली दुरवस्था या संदर्भात आमदार श्री. विनय कोरे यांनी पन्हाळा येथे एका बैठकीचे आयोजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पुरातत्व विभागास दिसत नाही का ? प्रत्येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्यावरच कारवाई करणार आहे का ?
‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्त्यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे, हे नक्की !