वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्या अधिकार्यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी
सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे
सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे
देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्चय करून ते ध्येय साध्य करणार्या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.
महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ योजनेच्या कार्यवाहीसाठी गोवा शासन नियुक्त २७ सदस्यीय समितीचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे अध्यक्ष आहेत.
सुधारित कायद्यानुसार काजूचा लिलाव करणे बंद केले जाणार आहे.
कोरोनाच्या पश्चात उद्भवणार्या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आणि तत्सम उपाचारपद्धती यांचा जगाला मोठा हातभार लागत आहे.
रेल्वे दुपदरीकरण प्रश्नावर काँग्रेस पक्ष दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप
दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .
८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.