गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
लोनी येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर नदीम याने देहलीत रहाणार्या नूर सबा नावाच्या रुग्णाची चुकीची नस कापली. रुग्ण महिलेला याविषयी समजताच तिने विरोध केला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, ही अल्लाची इच्छा आहे.