नाशिक येथील फादर रुडी यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार
येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.
येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.
‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !
विल ड्युरांट यांचा विश्वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
कुठे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहाणारी निधर्मी शिक्षणपद्धती, तर कुठे व्यक्तीच्या जीवनाला सत्त्वगुणाकडे नेण्याची दिशा दाखवणारी हिंदु शिक्षणपद्धती !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.
‘शुक्रवार, २०.११.२०२० (कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी) या दिवशी दुपारी १.३६ वाजता गुरु हा ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे.
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले