‘हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे’, असे विल ड्युरांट यांनी सांगणे !
पाश्चात्त्यांचाच पुरावा हवा असेल, तर विल ड्युरांट यांचा विश्वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)