परम पूज्यांच्या रूपे श्रीविष्णु अवतरले ।
साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।
साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।
आपत्काळ हा आपल्या सर्वांसाठी एक युद्धच आहे. त्याला सामोरे जाणे, ही साधनाच आहे. श्रीविष्णूची ही परीक्षा आपले प्रारब्ध आणि संचित यांची परीक्षा असून ही आपल्या गुरुनिष्ठेची अन् श्रद्धेचीही परीक्षा आहे. ही परीक्षा जेवढी कठीण आहे, तेवढाच या परीक्षेचा शेवट पुष्कळ गोड आहे.
‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण आणि पोषण होईल !’
भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’, अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी’, ‘संघी’ असे म्हटले जाते.
धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर विशेष चर्चासत्र
धर्माचे सारे मंत्र राष्ट्रकल्याणाचेच, नव्हे तर विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र-स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे.
धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.
सद्य:स्थितीत धर्मनिरपेक्ष (निधर्मी) लोकशाहीमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची परम अधोगती झाली आहे. हिदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर उपाय म्हणून भारतात हिंदु धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक आहे !
हिंदु राष्ट्राविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्याने जिज्ञासू आणि हिंदू यांचे प्रबोधन होते अन् हिंदु राष्ट्राचा विचार एक पाऊल पुढे जातो; म्हणूनच प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने इतरांच्या मनातील हिंदु राष्ट्राविषयीचे अपसमज दूर करावेत !