ऐसे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका ।
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.
पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन राष्ट्रीय अध्यक्ष, तर अधिवक्त्या रंजना अग्निहोत्री संस्थापक अध्यक्षा !
आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.
जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’
परात्पर गुरु डॉक्टररूपी धर्मसूर्याला सेवारूपी अर्घ्य देण्याची संधीही तेच देत आहेत; म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ.
सध्याचा आपत्काळ हा केवळ आपत्काळ नसून धर्मसंस्थापनेचा काळ आहे. आपल्याला जरी हा आपत्काळ दिसत असला, तरी ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी आहे…
‘अवतार, ज्ञानयोगी आणि कर्मयोगी’, यांचा जन्म वैशाख मासांमधील असला, तरी हे सर्व वैशाख मासातील ‘शुक्ल पक्षातील’ आहेत, तर श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म ‘कृष्ण पक्षातील’ आहे. (म्हणजे ते श्रीकृष्ण आहेत.)
धर्मनिष्ठ हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता करा आणि असा त्याग केल्याने गुरुतत्त्वाला अपेक्षित आध्यात्मिक उन्नती होईल, याचीही निश्चिती बाळगा !