हिंदु राष्ट्राची आध्यात्मिक स्तरावर मांडणी करून त्याचा संकल्प करणारे राष्ट्रोद्धारक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

अखिल विश्वातील प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, सर्व जिवांची उन्नती होऊन त्यांना ईश्वरप्राप्ती व्हावी, या उद्देशाने त्यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे.

खोट्या निधर्मीपणाला बळी न पडता घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी करा !

‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटना निर्माण झाली त्या वेळी नव्हता, तर इंदिरा गांधी यांनी तो वर्ष १९७६ मध्ये घुसवला. त्यामुळे तो जसा घुसवला तसा तो काढताही येऊ शकतो !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यसाठी योगदान द्या !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी होणे

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !

दैवी सामर्थ्याच्या बळावरच धर्मसंस्थापना होते’, असे इतिहास सांगतो. पांडवांना भगवान श्रीकृष्णाने, तर छत्रपती शिवरायांना देवी भवानीने आध्यात्मिक सामर्थ्य प्रदान केले होते.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का ?

…हिंदु राष्ट्रात हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्रापुढील सर्व समस्या संपतील !.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक उद्गार !

दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वराचे पाठबळ मिळणार आहे.

महापुरुषांचा राष्ट्रविचार !

छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला जात आहे.

भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख हिंदु राष्ट्राची स्थापना होताच नष्ट होईल !

धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !

विशेष परिसंवाद : चर्चा हिंदु राष्ट्राची !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्थापनेची दिशा यांविषयी या परिसंवादातून वैचारिक सुस्पष्टता येते.