Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र एकता पदयात्रेच्या वेळी साधू आणि भाविक यांच्याकडूनही हिंदु राष्ट्र स्थापनेची मागणी !

विश्‍वामध्ये हिंदु राष्ट्र होऊ शकेल, असा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी तरुण, वृद्ध आदी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

महाकुंभमेळा : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ सहस्रांहून अधिक धर्मयोद्धे सज्ज !

उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ‘शिवशक्ती आखाड्या’च्या ३० हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शस्त्रसज्ज संन्यास स्वीकारला आहे.यासह आखाड्याचे २ सहस्र २०० युवक शस्त्र प्रशिक्षित धर्मयोद्धे म्हणूनही सज्ज झाले आहेत.

Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित !

चौकाचौकांत उभे राहून हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी अभियान !

श्रीराम : हिंदूंचे सांस्कृतिक पुरुष  

२३.१.२०२५ या दिवशी आपण श्रीरामाने ‘सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगतांना आध्यात्मिक सिद्धांत कसे आचरणात आणू शकतो’, हे स्वतःच्या आदर्श वागण्यातून कसे शिकवले, ते पाहिले. आता या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदर, महाराष्ट्र राज्य

आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभक्षेत्री पदयात्रेद्वारे घुमला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.

हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.

तीर्थराज प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्पपूजन आणि प्रार्थना !

‘विश्‍वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या धर्मसंस्थापनेच्या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात संकल्पपूजन अन् प्रार्थना करण्यात आली.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही.

धर्माचरणाची आवड आणि धर्माभिमान असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उडुपी, कर्नाटक येथील कु. मनस्वी भंडारी (वय १२ वर्षे) ! 

एखाद्या व्यक्तीने मनस्वीला ‘‘तू कोण आहेस ?’’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी गुरुदेवांची मुलगी आहे.’’ ती शाळेत जातांना गुरूंना नमस्कार करते आणि त्यांना सूक्ष्मातून समवेत घेऊन जाते.