काश्मिरी हिंदूंविषयी सरकारची उदासीनता ! – डॉ. अजय श्रुंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर
जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते.
जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !
एका बाजूला पाकिस्तान, दुसर्या बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत असंख्य गद्दार (देशद्रोही), हे लक्षात घेता आम्हा हिंदूंना आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही, हे उघड सत्य आहे.
मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती.
बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्या मठावर नाझिमुल इस्लाम नावाच्या स्थानिक नेत्याने अतिक्रमण केले.
धार्मिक अल्पसंख्यांकांपैकी एका विशिष्ट धर्माच्या अल्पसंख्यांकांकडे विशेष लक्ष दिले जातेे, हे सर्वश्रुत आहे.
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.
अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !
बदायू येथे ४ धर्मांध तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी तिच्या आईला बेदम मारहाण केली.
अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्यात आले असते; मात्र हिंदूंच्या संदर्भात ही घटना घडल्याने सर्व जण शांत आहेत !