बांगलादेशमध्‍ये प्राचीन हिंदु मठ धर्मांधांच्‍या कह्यात

ढाका – बांगलादेशातील राजशाही जिल्‍ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्‍थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे.

या ३०० वर्षे जुन्‍या मठावर नाझिमुल इस्‍लाम नावाच्‍या स्‍थानिक नेत्‍याने अतिक्रमण केले.