BBC Mocks Mahakumbh : पर्व स्नान ‘देखावा’, तर नागा साधूंचा ‘नग्न’ म्हणून उल्लेख !

बीबीसी कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक यात्रांवर आक्षेपार्ह विधान करण्याचे धाडस करू शकते का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच तिचे असे धाडस होत आहे.

‘Meta’ Apologizes For Zuckerberg : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या चुकीसाठी ‘मेटा’ची क्षमायाचना !

झुकरबर्ग भारत सरकारच्या विरोधात जाणूनबुजून अपकीर्ती करून क्षमायाचना करण्याचे नाटक करणार ! झुकरबर्ग यांच्यासारख्यांना भारतीय पुरते ओळखून आहेत !

NIA Court On NGOs Involvement : कासगंज (उत्तरप्रदेश) हिंसाचारात स्वयंसेवी संस्थांना काय स्वारस्य ?

देशद्रोही आणि हिंदुद्वेषी आरोपींना साहाय्य करणार्‍या संघटनांवर देशात बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना अन् कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

Take Action Against Tista Setalvad : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करणार्‍या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेवर कारवाई करा !

जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.

M F Husain : हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रदर्शित करणार्‍या ‘देहली आर्ट गॅलरी’च्या विरोधात तक्रार !

हुसेन हयात असेपर्यंत जगभरातील हिंदूंनी त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा दिला. कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावनांची जाणीव ‘देहली आर्ट गॅलरी’ला नाही का ? अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान स्विगी, झोमॅटो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे वितरक म्हणून काम करतात ! – Union Minister Giriraj Singh

केंद्रीय मंत्र्यांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना, गुप्तचरांना का मिळत नाही ? अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे का ?

US Walmart ShriGanesh Denigration Controversy : ‘वॉलमार्ट’ संकेतस्थळाने श्री गणेशाचे चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची वस्त्रे यांची विक्री थांबवली !

अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! भारतात हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचे विविध माध्यमांतून विडंबन होत असतांना ते रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !

Barkatullah University Controversial Order : हिंदु विद्यार्थ्यांना रामायणातील सुंदरकांडाचे पठण करण्यावर आणि मंदिरात जाण्यावर  बंदी !

असा आदेश द्यायला भोपाळ पाकिस्तानात आहे कि भारतात ?  मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची बंदी घालण्याचे धाडस होतेच कसे ?

संपादकीय : ‘विकिपीडिया’चा साम्यवादी चेहरा !

शब्दच्छल करून भारतीय समाजात भेद निर्माण करू पहाणार्‍या ‘विकिपीडिया’वर भारत सरकारने बंदी घालावी !

संपादकीय : हलाल लादणार्‍यांना ‘जय श्रीराम’; मात्र नको !

दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना ‘वैविध्यपूर्ण’ जिहाद आणि आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ?