हिंदूबहुल भारतात प्रथितयश आस्थापनाकडून मुसलमानांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न !
३० वर्षांपासून चालू आहे योजना !

🚨 Sharia-Based ‘Ethical Fund’ by Tata Under Scrutiny
The renowned Tata Group in Hindu-majority India faces criticism for pursuing Muslim appeasement through such schemes
The scheme has been operational for 30 years
Following the revelation of a conspiracy to convert Hindus at… pic.twitter.com/LHwgb9JIGd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2026
‘टाटा एथिकल फंड’ शरियाला अनुसरून कशी ?, हे जाणून घ्या !
शरियानुसार अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना टाटा आस्थापनाखेरीज ‘टॉरस म्युच्युअल फंड’, ‘निप्पॉन इंडिया’, ‘क्वांटम एथिकल फंड’ आदी आस्थापनेही राबवत आहेत.
आकडेवारीतून समजून घ्या ‘टाटा एथिकल फंड’ या भयावह षड्यंत्राचे वास्तव !
१. भारतातील शरियानुसार चालणारी सर्वांत मोठी ‘म्युच्युअल फंड’ योजना
२. वर्ष १९९६ मध्ये झाला प्रारंभ
३. ३ सहस्र ७३९ कोटी रुपयांची गुंतवणूक (१९ एप्रिल २०२६ पर्यंत)
४. २५ टक्के रकमेची (‘फंड’ची) माहिती तंत्रज्ञान आस्थापनांत गुंतवणूक
५. ‘टाटा एथिकल फंड’चा सर्वाधिक वापर करणारी पहिली ५ आस्थापने – इन्फोसिस (८ टक्के), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (५.४१ टक्के), टेक महिंद्रा (३.६१ टक्के), हिन्दुस्तान युनिलिव्हर (३.४५ टक्के) आणि जिंदाल स्टील (२.९५ टक्के)
६. विशेष म्हणजे भारतातील प्रथितयश ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम्’ येथे शिक्षण घेतलेले अभिनव शर्मा नावाचे हिंदु अधिकारी या फंडचे व्यवस्थापन बघतात. अशा ‘सेक्युलर’ हिंदूंना या गोष्टींचे कोणतेच सुवेरसूतक नसते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
|
|
या योजनेला भारतियांनी विरोध कसा करावा ?
१. सरकारने आस्थापनावर कारवाई करण्यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे.
२. टाटा आस्थापनाने ही योजना मागे घेतली नाही, तर भारतियांनी त्याचे समभाग (शेअर) विकून त्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वारे जगासमोर आणली पाहिजे. आर्थिक नाड्या आवळल्यानेच हे ‘कॉर्पोरेट जिहादी’ ताळ्यावर येतात, हे विसरता कामा नये.
३. ‘टाटा म्युच्युअल फंड’कडे वैध मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी संपर्क :(०२२) ६२८२ ७७७७, (०२२) ६६५७ ८२८२ (सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५.३०)
टोल फ्री क्रमांक : १८०० २२० १०१
ई-मेल : [email protected]

India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !