रांची (झारखंड) येथील उपविभागीय अधिकारी कुमार रजत यांना निवेदन !

रांची (झारखंड) – बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील व्यावसायिक जिहाद आणि धर्मांतर या प्रकरणांची सखोल चौकशी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपविभागीय अधिकारी कुमार रजत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या प्रकरणामागील संघटित गुन्हेगारी आणि अंतर्गत यंत्रणा उघडकीस आणण्याची आवश्यकताही या वेळी व्यक्त करण्यात आली आहे. समितीने या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
🚨 Probe ‘Corporate Jihad’ & Forced Conversions in Jharkhand! 🚨
A memorandum has been submitted to Sub-Divisional Officer in Ranchi by a delegation led by @Shambhu_HJS of @HinduJagrutiOrg
demanding a thorough investigation into cases of Corporate Jihad and forced religious… pic.twitter.com/QaES8kWjmd— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2026
याप्रसंगी पटेल समाजाचे प्रवक्ते श्री. प्रभुलाळ पटेल, सर्वश्री मुन्नासिंग यादव, गौतम सिंग, पूजा चौहान आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे उपस्थित होते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक