Bijnor Hijab Row : उत्तरप्रदेशात हिजाब घालून महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परत पाठवले !
शाळा आणि महाविद्यालय यांचा गणवेश असतांनाही जर कुणी अन्य वेश परिधान करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई करण्याचा कायदाच आता केला पाहिजे !
शाळा आणि महाविद्यालय यांचा गणवेश असतांनाही जर कुणी अन्य वेश परिधान करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई करण्याचा कायदाच आता केला पाहिजे !
कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !
चेंबूर येथील एन्.जी. आचार्य आणि डी.के. मराठे या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हिजाबवर घातलेली बंदी अयोग्य असल्याचे सांगत महाविद्यालयांतील पेहरावावरील आदेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
हिजाबबंदी करून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध झाल्यावरही त्या निर्णयावर ठाम रहाणार्या फ्रान्सकडून ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने शिकणे आवश्यक !
जर हिंदूंचे रक्षण करायचे असेल, तर बुरखा, हिजाब यांवर बंदी घातलीच पाहिजे.
चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने हिजाबबंदीच्या विरोधातील ९ विद्यार्थिनींची याचिका फेटाळली आहे.
इस्लामी देशामध्ये हिजाबवर बंदी घालता येऊ शकते, तर धर्मनिरपेक्ष भारतात का नाही ?
महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बुरख्यामागे कोण आहे ? हे तपासता येत नसल्याने याद्वारे बोगस मतदान होत असते. आता प्रत्यक्ष उमेदवार त्याची पडताळणी करत असेल, तर त्याला दोषी कसे ठरवणार ?
बहुसंख्य हिंदूंच्या देशात एखादा मुसलमान नेता असे बोलतो, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! ओवैसी आणि ज्या मुसलमानांचे हे स्वप्न आहे, त्यांनी खुशाल त्यांना हव्या असलेल्या इस्लामी देशात चालते व्हावे !