(म्हणे) ‘हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली, तर अशी स्थिती निर्माण करू की, संभाळणे कठीण होईल !’
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा यांची गरळओक
भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याकडून मुस्तफा यांच्यावर कारवाईची मागणी
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा यांची गरळओक
भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याकडून मुस्तफा यांच्यावर कारवाईची मागणी
कळंगुटमध्ये ‘डान्स बार’ चालवणार्या एका दलालाने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्याला हाताशी धरून हे कृत्य केल्याचे, तसेच या आक्रमणात कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
पोलीसदलात निष्ठेने कर्तव्य पार पाडणार्या कर्मचार्यांना कामाचे श्रेय देण्याऐवजी कामचुकारपणा करणार्यांना ते दिले जाणे, हे व्यवस्थेला लज्जास्पद !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आता सरकारने अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करून त्यांना साहाय्य करणार्या पोलीस अधिकार्याला नोकरीवरून काढून कारागृहात डांबले पाहिजे !
गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !
जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ३ युवकांना अवैध मद्यविक्रीच्या बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ५ पोलिसांचे निलंबन केले आहे.
अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही !
गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस ! ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्याच्या विपरीत वागणारे, असे पोलीस खात्यात असणे लज्जास्पद आहे !