Boycott Thook N Urine Jihadist In UP : अन्नपदार्थांमध्ये थुंकी किंवा लघवी मिसळणार्यांवर यापुढे बहिष्कार !
पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !
पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !
ज्ञानेश्वरीचा प्रसार केला संत नामदेवादी संतांनी।
भागवत धर्माचा पाया रचला संत ज्ञानेश्वरांनी।।
ज्याप्रमाणे काळोख नष्ट होतो इवल्याशा ज्योतीने।
त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले ज्ञानेश्वरीच्या ज्ञानतेजाने।।
भक्त ग्रहण करत असलेल्या मंदिराच्या प्रसादात गोमांसाची चरबी आढळणे हे किळस येण्यापलीकडचे आहे. त्यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्हे, तर भक्तांनी केली पाहिजे. जिथे भक्ती नाही, तिथे पावित्र्य राखले जात नाही.
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेल्या दांपत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला.
प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !
दिसणार्या किंवा होणार्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण तात्काळ संघटितपणे उभे रहात नाही. प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि निष्क्रीयता पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतांनाही आपण प्रशासनासच दूषण देऊन मोकळे होतो.
‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात…
आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते; पण ‘ते अमुक कर्माचे फळ आहे’, असे कळत नसल्यामुळे आपण त्याला ‘प्रारब्ध’ असे नाव देतो. दुःख कुणालाही नको असते; पण ते येते. सुखाचेही तसेच आहे…
मी माझ्या बुद्धीने जेवढा विचार करतो, त्या विचारांच्या क्षेत्रात कुठे देव आहे, असे जाणवत नाही; पण माझ्या बुद्धीच्या कक्षेत येते, तेवढेच खरे असेही मी मानू शकत नाही. माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही म्हणून असणारच – केरूनाना, सज्जन आणि प्रामाणिक !
‘‘नास्तिक हा मूर्ख असतो किंवा मुर्खालाच नास्तिक म्हणावे. एखादा बुद्धीमान नास्तिक असेल; पण नास्तिकाला बुद्धीमान समजण्याचे यत्किंचितही कारण नाही.