आत्मवान म्हणजे काय ?
योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण. या सर्वांच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्त्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम तेव्हाच होता येते…
योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण. या सर्वांच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्त्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम तेव्हाच होता येते…
‘धर्मरत हा शब्द महत्त्वाचा आहे. रत म्हणजे रममाण होणारा, आवडीने, श्रद्धेने, न कंटाळता आणि न उबगता स्वीकारणारा. ‘धर्माच्या ठिकाणी अशी ज्याची श्रद्धा आहे, त्याला …
आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.
‘कायेन मनसा बुद्ध्या’, (शरीर, मन आणि बुद्धी) योगी जो आहे तो या तिन्ही पातळ्यांवर कर्म करतो. अशा कर्मांचा उपयोग जर होत असेल, तर आत्मशुद्धीकरता होतो.
प्रार्थना म्हणजे काही केवळ शब्दोच्चारात्मक कर्मकांड नव्हे. ‘विशिष्ट पद्धतीने शब्दांचा उच्चार केला, म्हणजे प्रार्थना झाली’, असे कुणी मानत नाही, निदान मानू तरी नये.
पू. राधा प्रभुआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्या खोलीत प्रवेश केल्यावर ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.
भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चालत असतांना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले, तर तो लगेच मागे वळून बघतो…
हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात, म्हणजे ३ आक्टोबर ते ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे.
पर्वरी येथील आझाद भवनमध्ये हिंदी भाषेतून संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात म्हणजे गुरुवार, ३ आक्टोबर ते बुधवार, ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे.
बीजगणितामध्ये उदाहरण सोडवतांना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे, हे आपल्याला कळत नाही; पण तो घेतल्याखेरीज चालत नाही. त्याप्रमाणे . . . भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल, त्या वेळी आपल्याला कळेल. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज