अचूक निदान करून शारीरिक त्रासांवर नामजपादी उपाय सुचवण्याची अद्भुत क्षमता असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी राहण्यास आल्यानंतर २ दिवसांतच माझे मन निर्विचार अवस्थेत राहू लागले. ‘घरी काय चालू आहे ? कसे होणार ?’ इत्यादी कुठलेच विचार माझ्या मनात आले नाहीत.
सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधकांनी कुटुंबियांच्या सहवासात साधनेचे प्रयत्न कसे करावे ?’, यासंदर्भात केलेले मार्गदर्शन . . .
सृष्टीच्या कर्मफलन्यायाच्या सिद्धांतानुसार, पापी माणसाला त्याच्या दुष्कर्मांची फळे भोगावीच लागतात. जर एखाद्याने समष्टी पाप केले, तर त्याला व्यष्टी पाप करणार्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा या लोकात आणि परलोकात दोन्हीकडे भोगावी लागते.
जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
ज्याप्रमाणे शेती करणारा शेतकरी धान्याच्या रक्षणासाठी तण उपटून टाकतो, त्याचप्रमाणे राजाने राष्ट्राच्या रक्षणासाठी राष्ट्रकंटकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे.
कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.
जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !
सोलापूर आणि चिंचवड (पुणे) येथील जिज्ञासूंसाठी दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन !