योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.
आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.
नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले, म्हणजे आपले काम शीघ्र होते. भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. आपल्या पैशावर स्वतःची सत्ता नाही, आपल्या माणसांवर स्वतःची सत्ता नाही. म्हणून स्वतःचे कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असतांना स्वतःचे मन दुश्चित्त होऊ देऊ नये. … Read more
समष्टी साधनेचा पाया ‘इतरांचा विचार करणे’ असून समष्टीमध्ये सतत ‘इतरांना काय अपेक्षित आहे ?’, हे लक्षात घेऊन परेच्छेने वागावे !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी निर्मिलेले अभंग हे सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
साधकांना त्यांची वास्तू किंवा भूमी विकण्यामध्ये किंवा नवीन खरेदी करण्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय देऊन साहाय्य करणे
‘सनातनचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय वाढवणे अत्यावश्यक आहे.
४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली महानता, यांविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहुया. (भाग २)
‘खरे गुरु मनुष्याला जे धनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे पारमार्थिक सुख आणि समाधान देतात. ते सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे विद्याधनही देतात. ज्या धनापासून कोणतीही चिंता नाही की…
घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.
मागील लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे अन् दुसर्यांसाठी नामजपादी उपाय करणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.