परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक ग्रंथलिखाणाच्या कार्यामागील व्यापक दृष्टीकोन !

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’

हिंदु राष्ट्र स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत