साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील लिखाणातील पुढील सुधारणांची नोंद घ्यावी !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी पुढील सुधारणांची नोंद घ्यावी, ही विनंती !  (सुधारित शब्द अधोरेखित केले आहेत.)

३१ ऑक्टोबर या दिवशी आपण खंड १ मधील लिखाणातील सुधारणा पाहिल्या आता पुढील खंड २ आणि ३ यांतील लिखाणातील सुधारणा पाहूया.

खंड २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९३ मधील अभ्यासवर्ग’ यातील सुधारणा

१. पान क्रमांक १२, सूत्र क्रमांक १२ यातील सुधारित सारणी (तक्ता) –

टीप १ – बाल्य : या अवस्थेतील संत बालकाप्रमाणे वागतात.

टीप २ – वानस्पत्य : या अवस्थेतील संत बहुतांश वेळा वनस्पतीप्रमाणे एका ठिकाणी बसलेले किंवा उभे असतात.

टीप ३ – पैशाचिक : या अवस्थेतील संत बहुतांश वेळा पिशाचाप्रमाणे वागतात, म्हणजे ते लोकांना त्यांच्याजवळ येऊ देत नाहीत. कोणी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास ते त्या व्यक्तीवर ओरडतात.

२. पान क्रमांक १५, सूत्र क्रमांक २६ यातील सुधारित सारणी (तक्ता) –

३. पान क्रमांक २०, सूत्र क्रमांक ४ यातील सुधारित सारणी (तक्ता) –

(यातील सूत्र क्रमांक ४ रहित केले आहे.)

४. पान क्रमांक २०, सूत्र क्रमांक ४ आ १ यातील सुधारित ओळ – स्वेच्छा (७० टक्के) : स्वेच्छा असेपर्यंत (‘परेच्छेला बळी पडतो’ याऐवजी) परेच्छेने वागू शकत नाही.

५. पान क्रमांक ३८, सूत्र क्रमांक ३१ यातील सुधारित ओळ – एक साधिका : (किडामुंगीची याऐवजी) गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा.

६. पान क्रमांक ३९, सूत्र क्रमांक ३४ यातील सुधारित सारणी (तक्ता) –

७. पान क्रमांक ५४, सूत्र क्रमांक ३० अ यातील सुधारित ओळ आणि सारणी – सर्वसाधारण व्यक्ती, ५० टक्के पातळीचा साधक आणि ८० टक्के पातळीचे संत यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांचे प्रारब्ध आणि संचित यांचे प्रमाण

खंड ३ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांनी उलगडलेली वैशिष्ट्ये !’ यातील सुधारणा

१. पान क्रमांक २७ वरील शेवटची सुधारित ओळ – सूत्र क्रमांक २ अ २ ओ १ पारितोषिक विजेते रिचर्ड फिनमन (यांनी ‘क्वांटम मेकॅनिक्स’, तसेच ‘(कोंडोम्’ याऐवजी) ‘क्वांटम इलेक्ट्रो डायनामिक्स’ या विषयावर संशोधन केले होते.)

२. पान क्रमांक ४२, सूत्र क्रमांक २ अ ३ ऊ ३ यातील सुधारित सारणी (तक्ता) –