सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !
सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.
सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.
‘सनातन संस्थेच्या ग्रंथांमध्ये अध्यात्म, धर्म, विविध साधनामार्ग, देवता यांसारख्या विविध विषयांवरील ज्ञान अंतर्भूत आहे. हे ज्ञान सध्याच्या वैज्ञानिक परिभाषेत दिलेले असल्यामुळे बुद्धीने अध्यात्म जाणून घेणार्या जिज्ञासूंना आवश्यक असे आहे.
विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !
१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’
कविता वाचतांना परात्पर गुरु डॉक्टरांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावरील श्रद्धा अन् भक्ती, परात्पर गुरुदेवांचे विचार, साधकांविषयी असलेली प्रीती, साधकांचे निरीक्षण, सगळ्यांकडून शिकण्याची वृत्ती, व्यापकता इत्यादी ईश्वरी गुण मला अनुभवायला मिळाले.
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’
‘आयुर्वेद’ हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत