सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त ठाणे येथे उभारण्यात आलेल्या विविध ठिकाणची ग्रंथ प्रदर्शने आणि विक्री केंद्र यांना मान्यवरांच्या भेटी !
महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एकूण २२ शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ग्रंथप्रदर्शनांचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.