ठाणे, २ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एकूण २२ शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ग्रंथप्रदर्शनांचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.

शिवसेनेच्या नगरसेविका सौ. मालती रमाकांत पाटील यांची ठाणे पूर्व येथील शिवमंदिराजवळ उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि वितरण केंद्राला भेट

भाजपचे ठाणे येथील आमदार संजय केळकर यांना सनातन संस्थेचा ग्रंथ भेट देतांना सनातन संस्थेच्या साधिका

ठाणे येथील उपमहापौर सौ. पल्लवी कदम आणि माजी नगरसेवक पवन कदम यांना सनातन संस्थेच्या ग्रंथांविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका सौ. सविता लेले

डावीकडे शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. पूजा वाघ यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देतांना सौ. सविता लेले
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा