Bangladesh Jessore Attack on Hindus : बांगलादेशात मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण !
बांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे आणि त्याच वेळी भारतासह जगभरातील हिंदूही त्याकडे निष्क्रीयतेने पहात रहाणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !
बांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे आणि त्याच वेळी भारतासह जगभरातील हिंदूही त्याकडे निष्क्रीयतेने पहात रहाणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !
‘हिंदु इकोसिस्टम सिद्ध करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत’, असे म्हटल्यावर त्यांनी त्वरित म्हटले, ‘आपल्याला केवळ हिंदूंची इकोसिस्टम नाही, तर आता हिंदु राष्ट्रच हवे. त्यापेक्षा अल्प असे काहीच नको.’
‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
बांगलादेशातील सध्याचा हिंसाचार नुसत्या चेतावणीने थांबणारा नाही, तर बांगलादेशाच्या विरोधात आर्थिक निर्बंधासारखी कठोर पावले उचलणे अमेरिकेकडून अपेक्षित आहे !
रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने केले स्पष्ट !
खरेतर भारतातील हिंदूंना अशा प्रकारे न्यायालयात जावे लागू नये. केंद्र सरकारनेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, अशीच जगभरातील हिंदूंची भावना आहे !
बांगलादेशानेच नाही, तर भारतानेही हे ठरवणे आवश्यक आहे. बांगलादेशात अजूनही प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि भारत निष्क्रीय आहे, असेच जगभरातील हिंदू पहात आहेत !
बांगलादेशातील आणखी किती हिंदूंवर अत्याचार झाल्यावर भारत सरकार तेथील हिंदूंसाठी आक्रमक भूमिका घेणार ?
जे संपूर्ण जगाने पाहिले, ते उघडपणे नाकारणे, याला विनोदच म्हणावा लागेल ! अशा प्रकारचे ढळढळीत खोटे आणि तेही भारतात येऊन बोलण्याचे धाडस धर्मांध मुसलमानांमध्ये येतेच कसे ?
बांगलादेशात इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे, मंदिरे लुटली जात आहेत. हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.