SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बांगलादेशात एका वर्षात हिंदूंवर २ सहस्र ४४७ आक्रमणे !
भारतभरातील हिंदूंनी बांगलादेशातील त्यांच्या बांधवांसाठी आता तरी आवाज उठवला पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील आमदार आणि खासदार यांच्यावर दबाव आणून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ ठोस उपाय योजण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे !