Nepal Infiltrators : नेपाळमधील प्राचीन मंदिराच्या भूमीवर घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांच्याकडून अतिक्रमण

घुसखोरांमुळे नेपाळमध्ये बहुसंख्य असलेले हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मुंबईत २० बांगलादेशी घुसखोरांना ८ महिन्यांचा कारावास !

मुंबईत रहाणार्‍या २० बांगलादेशी घुसखोरांना किल्ला सत्र न्यायालयाने ८ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ४ सहस्र रुपये इतका दंड अशी शिक्षा दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?

Bangladeshi MP Murder In WB : बेपत्ता बांगलादेशी खासदाराची बंगालमध्ये हत्या : ३ बांगलादेशींना अटक

भारतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशाचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकात्यातील एका सदनिकेत आढळून आला. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक

बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !

Assam Bangladeshi Infiltrators : आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष आणि न्यायदंडाधिकारी बनतात !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !

Bangladeshi Terrorist Arrested : अल्-कायदाच्या २ बांगलादेशी आतंकवाद्यांना गौहत्ती (आसाम) येथून अटक !

यासंदर्भात एका अधिकार्‍याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?

बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत.

Bangladeshi Infiltrators : नेरूळ येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी कुटुंबियांना अटक

बांगलादेशी घुसखोर नवी मुंबईपर्यंत पोचतात, याचा अर्थ भारताच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेत किती त्रुटी आहेत, हे लक्षात येते. अशाने घुसखोरीची समस्या कशी सुटणार ?

पुणे येथे १२ वर्षांपासून रहाणार्‍या ४ बांगलादेशी महिलांना अटक !

इतकी वर्षे प्रशासन किंवा पोलीस यांच्या कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत !