‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !

‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जनतेला मद्यपी बनवणार्‍या साम्यवाद्यांना ओळखा !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘दळणवळण बंदी’ असतांना केवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार आहेत……

जिहादी आतंकवाद्यांकडून होणारा शिखांचा नरसंहार जाणा !

काबूल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले………