जिहादी आतंकवाद्यांकडून होणारा शिखांचा नरसंहार जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

काबूल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले, तर काही जण घायाळ झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये यापूर्वीही येथे शिखांवर अनेकदा आक्रमणे झाली आहेत.