जनतेला मद्यपी बनवणार्‍या साम्यवाद्यांना ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘दळणवळण बंदी’ असतांना केवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार आहेत. केरळमधील साम्यवादी पक्षाच्या शासनाने मद्याचाही यात समावेश केला आहे.