मुसलमानाने हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे शमशाद नावाच्या मुसलमानाने स्वतःची ओळख सूरज अशी करून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिचे लैंगिक शोषण चालू केले. पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. त्याने तिला गोमांस खायला घातले. पीडितेने तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.