Swiss ‘Burqa-Nakab Ban’ : १ जानेवारीपासून स्वित्झर्लंडमध्ये बुरखा आणि नकाब यांवर बंदी !
स्वित्झर्लंडने अलीकडेच बुरखा आणि नकाब यांसारख्या चेहरा झाकणार्या वस्त्रांवर बंदी घालणारा कायदा संमत केला आहे. हा कायदा स्वित्झर्लंडमध्ये १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल.